लोणंद : येथील एसटी बसस्थानकासमोर एसटी बसच्या चाकाखाली सापडून वृद्ध जागीच ठार झाला. सोपान महादेव रिटे (वय ७५, रा. तरडफ, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. आज सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
लोणंद एसटी बसस्थानकासमोर पुणे- सातारा रस्त्यावर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोपान महादेव रिटे हे पाय चालत निघाले होते. या वेळी बसस्थानकातून बाहेर आलेल्या पारगाव-खंडाळा आगाराची नीरा-सातारा एसटी बस (एमएच ०७ सी ७०९८) ही सातारा बाजूकडे निघाली होती. महादेव रिटे या एसटी बसच्या चाकाखाली सापडले. यात ते जागीच ठार झाले.
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |
शासकीय, खाजगी कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती गठीत करावी |
महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध |
मसाप, शाहुपुरी शाखेतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणार साहित्य पुरस्कार |
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |

जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |