सातारा : मतिमंद अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या साडेतेरा वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तिच्या पालकांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.
मतिमंद अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद
by Team Satara Today | published on : 19 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा