बेबलेवाडी प्राथमिक शाळेसमोर असलेल्या डीपी मधून ८० किलो तांब्याच्या तारेची चोरी

by Team Satara Today | published on : 20 February 2026


सातारा  :  सातारा तालुक्यातील नूने गावातील बेबलेवाडी प्राथमिक शाळेसमोर असलेल्या महावितरण कंपनीच्या डीपी मधून ८० किलो तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी दिनांक १७ रोजी चोरून नेले आहे. याबाबतची फिर्याद कल्पेश सर्जेराव साळेकर (वय २८ रा. गवडी ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रिमांड होम येथून १७ वर्षीय युवकाला अज्ञात व्यक्तीने पळवले; सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
पुढील बातमी
महिला बँक कर्मचाऱ्याचा विनयभंगप्रकरणी हिंजवडी येथील एकावर शहर पोलिसांत गुन्हा

संबंधित बातम्या