कारंडवाडीत युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू; घटनेमुळे परिसरात हळहळ

by Team Satara Today | published on : 12 February 2026


सातारा  : कारंडवाडी येथे प्राजक्ता संजय साळुंखे (वय २३) हिचा दुपारी ३ वाजण्यापूर्वी पाण्यात बुडून मृत्यू झाला. संजय बबन साळुंखे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. हवालदार राऊत या घटनेचा तपास करत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सतरा वर्षीय मुलाचे अपहरण ? ; सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
पुढील बातमी
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पथकाने वाचवले लहान बाळाचे प्राण

संबंधित बातम्या