सातारा : महायुती सरकारमुळे गोर गरीब जनतेचे जीवन सुसह्य झाले आहे. सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. आ. शिवेंद्रराजे यांच्यामुळे आमच्या गावाचा सर्वांगीण विकास झाला असून या आमच्या भावाला मताधिक्य देऊन विजयी करणार, असा निर्धार सरताळे ता. जावली येथील माता- भगिनींनी केला.
सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सरताळे येथील असंख्य महिलांशी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी संवाद साधला. यावेळी सरपंच अमृता जाधव, उपसरपंच दिनेश गायकवाड, माजी सरपंच सोनाली राजाराम पवार, सदस्य सुनील धुमाळ, बारीकराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते. शिवेंद्रराजेंना १ नंबरच्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही स्वतः प्रचार करू, असे महिलांनी यावेळी सांगितले.
आ. शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून आमच्या गावाला भरीव विकासनिधी सातत्याने उपलब्ध झाला असून त्यामुळे गावातील विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लागले आहेत. आमच्या गावासह जावलीतील सर्वच गावामध्ये आ. शिवेंद्रराजेंनी असंख्य विकासकामे मार्गी लावली आहेत. आमचे संपूर्ण गाव शिवेंद्रराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आम्ही त्यांना मताधिक्य देऊ आणि विजयी करू, असे दिनेश गायकवाड यावेळी म्हणाले.
पंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत! |
संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचा पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा |
जिल्ह्यात कार्तिकी एकादशी धार्मिक वातावरणात साजरी |
सातारा-जावलीतील जनतेच्या आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित : आ. शिवेंद्रराजे |
आ. शिवेंद्रराजेंच्या विजयात परळी भागाचा सिंहाचा वाट असेल |
महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शेतकर्याचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
शिवसेना सोडून जाणार्या गद्दारांना भीक घालत नाही |
कराडमध्ये आयटी हब उभारून रोजगार उपलब्ध करण्याचे माझे स्वप्न : आ. पृथ्वीराज चव्हाण |
आयात उमेदवार लादल्यामुळेच शिवसेनेला जय महाराष्ट्र |
मुंबईस्थित सातारा-जावलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध |
मतदान दिवस आणि मतदान पूर्व दिवस प्रिंट मिडीयामध्ये देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |

छत्रपतींच्या वारसदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे |
महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल |
निवडणुकीपुरतं उगवणाऱ्यांनी एक तरी काम केलं आहे का? |
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |