सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक पंधरा रोजी सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी एक युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
सातारा शहर परिसरातुन राहत्या घरातून युवती बेपत्ता
by Team Satara Today | published on : 16 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
March 06, 2026
अपशिंगे येथे देशी दारूच्या बाटल्या जप्त; एकावर गुन्हा दाखल
March 06, 2026