सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून तालुक्यातील १२ जणांना १६ सप्टेंबर रोजी ००:०० ते १७ सप्टेंबर २४:०० या कालावधीत सातारा तालुका क्षेत्रात प्रतिबंधित मनाईचे आदेश तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सातारा नागेश गायकवाड यांनी दिले आहेत.
सातारा तालुका हद्दीत सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करु नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना दणका दिला आहे. याबाबतचा प्रस्ताव कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला आहे.
सातारा तालुका पोलिस हद्दीतून किरण भिमराज साबळे, ज्ञानेश्वर भुताळु गायकवाड (रा.साबळेवाडी), मोतीलाल काशीनाथ माने, सुरेखा नानचंद माने, सुनीता गोपीचंद माने, रुपेश नानचंद माने (सर्व रा.लिंब), अंकुश वामन भोसले (रा.नागेवाडी), लहू बाबूराव भोई (रा.तासगाव), सतिश बजरंग वाघमळे (रा.कण्हेर), सुजाता राहुल गंगावणे (रा.परळी), पांडुरंग खाशाबा माने (रा. वळसे), अर्जुन शिवलाल राठोड (रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार) यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |

झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |