सातारा : शस्त्राने मारहाण करून एकास जखमी केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जुना मोटर स्टॅन्ड येथे रेहान अन्वर शेख (रा. शनिवार पेठ, सातारा) यांना शस्त्राने मारहाण केल्याप्रकरणी बॉबी किलर, ईश्वर भोरे, पवन (पूर्ण नाव व पत्ते माहीत नाहीत) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार ढमाळ करीत आहेत.
साताऱ्यात शस्त्राने मारहाण करून एकास जखमी केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा