सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक जानेवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान जय विजय चव्हाण रा. सदर बाजार, सातारा हा राहत्या घरातून कामाला जातो, असे सांगून निघून गेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.