अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास वाढे फाटा येथील शिवतेज हॉटेलच्या आडोशाला प्रशांत यशवंत ससाणे रा. कामाठीपुरा, सातारा हा संशयितरित्या स्वतःचे अस्तित्व चेहरा लपवून बसलेला निदर्शनास आला. अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करीत आहेत.


मागील बातमी
कॉपी बहादरांवर राहणार ड्रोनची करडी नजर
पुढील बातमी
सुमारे दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या