कामाठीपुरा येथे युवकाची आत्महत्या

सातारा : कामाठीपुरा येथे युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. सातार्‍यातील कामाठीपुरा येथे अमित राजू अपरे (वय 27, रा. कामाठीपुारा) या युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 4 फेब्रुवारी रोजी समोर आली. सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे.


मागील बातमी
हॉटेलमध्ये आढळला वृद्धाचा जळालेला मृतदेह
पुढील बातमी
दारुचा गुत्त्ता चालवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या