शिवीगाळ दमदाटीप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 11 February 2026


सातारा : प्रतापगंज पेठेतील काळेश्वरी अपार्टमेंटमध्ये रहाणाऱ्या वंदना सुरेश चव्हाण (वय 50) यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सना मोहसिन मुलाणी, दस्तगिर अहमद मुलाणी, सायरा दस्तगिर मुलाणी यांनी शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार शाहुपूरी पोलीस ठाण्यात केली असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के हे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पतीसह सासरा, सासूवर गुन्हा
पुढील बातमी
समता पार्क येथून महिला बेपत्ता झाल्याची तक्रार

संबंधित बातम्या