अनेकांना खूप गोड खाण्याची सवय असते. पण अतिगोड खाण्याचेही काही तोटे आहेत गोड पदार्थांमुळे वजन वाढतं. शिवाय मधुमेह यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते पण अनेकदा आपल्याला कळून येत नाही आपण किती प्रमाणात साखर खात आहोत. आहारात जास्त प्रमाणात साखर असेल तर, शरीरात काही विशेष बदल दिसून येतात.
ॲक्ने, अशक्तपणा, उच्च रक्तदाब, वजन वाढते यासह पोटाचे अनेक विकारही छळतात. जर आपल्याला आपण जास्त प्रमाणात साखर खात आहोत की नाही, हे समजून घ्यायचं असेल तर, शरीरातील ६ बदलांकडे दुर्लक्ष करू नका, आणि वेळीच आहारातून साखर वगळा
शरीरात साखरेचं प्रमाण वाढल्यावर शरीर देते ६ संकेत
1) जास्त प्रमाणात साखरेचे पदार्थ खाल्याने विशेषत: सुक्रलोजमुळे, पोटाभोवती व्हिसेरल फॅट वाढू लागते. ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते.
2) साखरयुक्त पदार्थ आणि पेयांमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट भरत नाही, आणि वारंवार भूकही लागते.
3) साखर अधिक प्रमाणात खाल्ल्याने इन्शुलीनची पातळी वाढते. ज्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागते. आणि अशा स्थितीत आपण ओव्हरइटिंग करतो. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते.
4) अधिक प्रमाणात साखर खाल्ल्याने आपल्याला स्नॅकिंगची इच्छा होते. साखरयुक्त पदार्थ आणि शरीरात कॅलरीजमुळे वजन वाढते.
5) अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी बदलते, ज्यामुळे शरीर स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करत असताना जास्त प्रमाणात खाणे होते.
6) साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आपल्याला थकवा जाणवू शकतो, आणि आळसही वाढतो. ज्यामुळे वजनही वाढते, आणि प्रोडक्टिविटीही कमी होते.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |