याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 मार्च ते 4 एप्रिल 2025 दरम्यान राजापुरी ता. सातारा आणि वावदरे, पो. राजापुरी, ता. सातारा गावच्या हद्दीतून पवनचक्की टॉवर वरील दीड लाख रुपये किंमतीची 220 मीटर केबल वायर चोरून नेल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार मंडले करीत आहेत.
सातारा : सुमारे दीड लाखांच्या केबल वायरची
चोरी केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अंगापूर वंदन येथे मारहाण तसेच ऑफिसच्या नुकसान प्रकरणी 12 जणांवर गुन्हे
September 19, 2026
विहिरीतील मोटारी चोरणारे तिघे जेरबंद; १.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
September 18, 2026
किरकोळ वादातून थेट बंदुकीचा धाक; दोघांना गोळ्या घालण्याची धमकी
September 18, 2026
सातार्यात दहशत माजविणार्या टोळीला शाहूपुरी पोलिसांचा दणका
September 18, 2026