सातारा : शाहूपुरीत अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 ते 24 दरम्यान श्रीमती शैलजा दिनकर माळवदे रा. शाहूपुरी, सातारा यांची घराच्या पार्किंग मध्ये लावलेली दुचाकी क्र. एमएच 11 बीएफ 5747 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
समर्थ मंदिर परिसर ‘मोकळा’; नगरपालिकेची धडक कारवाई
April 18, 2026
सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 'लाचलुचपत'चा धमाका
April 18, 2026