01:27pm | Sep 30, 2024 |
पुणे : योजनेत सहभागी झाल्याने या ग्राहकांना वार्षिक २ कोटी ३३ लाख ८७ हजार ७६० रुपयांचा फायदा होत आहे.
महावितरणच्या चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. त्यानुसार वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १ लाख ९४ हजार ८९८ पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ 'ई-मेल' व गो-ग्रीन'गो-ग्रीन' योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत 'गो-ग्रीन' योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ३९ हजार ८२२ ग्राहक सहभागी झाले आहेत त्यांची १ कोटी ६७ लाख ७८ हजार ६४० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. तर या योजनेतून सातारा जिल्ह्यातील १२ हजार ७९६ ग्राहकांचे १५ लाख ३५ हजार ५२० रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १३ हजार ८१९ ग्राहकांचे १६ लाख ५८ हजार २८० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १७ हजार ५१५ ग्राहकांचे २१ लाख १ हजार ८०० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील १० हजार ९४६ ग्राहकांच्या १३ लाख १३ हजार ५२० रुपयांचा वीजबिलामध्ये वार्षिक फायदा होत आहे.
' www.mahadiscom.in संकेतस्थळ येथे सुविधा उपलब्ध आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |