इस्रायलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला

बस स्टॉपवर असलेल्या गर्दीमध्ये ट्रक घुसून मोठी दुर्घटना

by Team Satara Today | published on : 28 October 2024


Maratha Community : मराठा समाज विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार? युती-आघाडीचे भवितव्य मतदारांच्या हाती | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-fareast-language:EN-US;}

इस्रायल : मोठी बातमी समोर येत आहे. इस्रायलच्या तेल अवीव शहराजवळ एका बस चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून या ट्रक चालकावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. हिब्रो मीडियाने दिलेल्या माहितीनुसार जखमी व्यक्तींमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, इस्रायलच्या तेल अवीव शहराजवळ एक बस स्टॉप आहे. या बस स्टॉपवर गर्दीच्या वेळी ही घटना घडली आहे. चालकानं गर्दीमध्ये ट्रक घातला. या घटनेत 35 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी सहा जणांची प्रकृती या घटनेत अनेक नागरिक चिरडले गेले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा एक दहशतवादी हल्ला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-parent:""; mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt; mso-para-margin-top:0cm; mso-para-margin-right:0cm; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0cm; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi; mso-fareast-language:EN-US;}

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठा, मुस्लिम, दलित एकत्र यायला पाहिजे : जरांगे पाटील
पुढील बातमी
ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिवंगत रतन टाटा यांच्या सन्मानार्थ नवीन इमारत केली घोषित

संबंधित बातम्या