मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा

सातारा : किरकोळ कारणावरुन मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पटांगणात खेळण्याच्या कारणातून मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. योगेश वायदंडे व संगीता वायदंडे या दोघांविरुध्द प्रियांका प्रशांत खंडजोडे (सर्व रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 19 जानेवारी रोजी घडली आहे.



मागील बातमी
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले
पुढील बातमी
महाआवास अभियानातील घरकुले शंभर दिवसात पूर्ण करण्यात यावी-ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले

संबंधित बातम्या