मोबाईल चोरी प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 May 2025


सातारा : मोबाईल चोरी प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 ते 9 दरम्यान संगमनगर, सातारा येथील गणपती मंदिरातून शंकर दिलीप मदने रा. खटाव, ता. खटाव, जि. सातारा यांचा विवो कंपनीचा मोबाईल चोरी केल्याप्रकरणी रोहित दशरथ गोसावी रा. दुधारी, ता. पलुस, जि. सांगली आणि सचिन रवी गोसावी रा. सैदापूर, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वृद्ध वकिलाच्या घरातून सुमारे साडेसात लाखांचे दागिने लंपास
पुढील बातमी
उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल

संबंधित बातम्या