याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परिक्षीत देवे, नम्रता देवे, सोपान देवे (सर्व रा. मुंबई), प्राजक्ता विन्हेरकर, प्रतिक्षा मानके यांच्या विरुध्द सौ. प्राजक्ता परिक्षीत देवे (वय 28, सध्या रा.कोडोली) यांनी तक्रार दिली आहे. 2022 ते 2024 या कालावधीत सासरच्या मंडळींनी मानसिक त्रास देवून माहेरहून लाख रुपये आण, असे म्हणून जाचहाट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विवाहितेचा जाचहाट प्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 November 2024
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी
सातारा शहर पोलीस ठाण्यात पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शाहूनगरात स्कॉर्पिओची दुचाकीला धडक; स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल
October 25, 2025
नुने येथे शतपावली करताना एकास दमदाटी व मारहाण
October 25, 2025
विनयभंगाच्या दोन घटनेत चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
October 25, 2025
घरासमोर जेसीबी उभा केल्याच्या कारणावरुन मांडवे येथे एकास मारहाण
October 25, 2025