महिलेवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 13 April 2025


सातारा : महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरा नजीकच्या एका उपनगरात राहणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी निहाल पापाभाई सय्यद रा. करंजे, सातारा. मूळ रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
पुढील बातमी
अपघात प्रकरणी बोअरवेल ट्रक चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या