सातारा : आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश असतानाही ऋतिक ऊर्फ बाबा अजय जाधव (वय 22, रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा) हा दि. 8 रोजी सदरबझारमध्ये फिरताना आढळून आला. त्याच्यावर आदेशाचा भंग प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस हवालदार मेचकर तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026