सीरिया : सीरियामध्ये फक्त असद सरकारलाच धोका नाहीय, तर सीरियात रशियन सैन्याच वर्चस्व धोक्यात आलय. हमा शहर ताब्यात घेतल्यानंतर हयातचे योद्धे रशियाचा गड असलेल्या होम्स शहराच्या बॉर्डरवर पोहोचले आहेत. अलेप्पो आणि हमामध्ये जे झालं, पुढच्या काही तासात होम्सची सुद्धा तशीच हालत होण्याची भिती आहे. हयात तहरीर अल शामचे फायटर पुढच्या काही तासात त्या शहरांचा ताबा घेतील. रशियन सैन्याचे तीन एअर बेस आणि नेवल बेस होम्समध्ये आहे. सीरियाचा गड पडणार का? असद आणि पुतिन यांच्या हातातून हा देश जाण्याची शक्यता आहे.
सीरियन सैन्य युद्ध क्षेत्र सोडून दमिश्कच्या दिशेने जात आहे. असद सरकारचं सैन्य मागे हटत असल्याने बंडखोर, सैन्य तळांवर ताबा मिळवत आहेत. बंडखोरांनी हल्ले करुन सीरियाई हवाई दलाची अनेक मिग-23 फायटर विमान ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सीरियन सैन्याची उपकरण मिळवली आहेत. हयात तहरीर अल शामच्या फायटर्सनी अलेप्पोच्या नेयराब एअरबेसवरुन अनेक मिग-23 फायटर विमानं जप्त केली आहेत. सोशल मीडियावर बंडखोरांनी एअरबेस ताब्यात घेतल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये बंडखोर विमानावर उभा असल्याच दिसत आहेत. हे विमान उड्डाण करण्याच्या स्थितीत दिसत नाहीय.
युद्ध-ट्रॅकिंग आणि ओपन सोर्स इंटेलिजेंस अकाऊंट्सनुसार, कमीत कमी चार विमानांसह अज्ञात संख्येने L-39 आणि Mi-8 हेलीकॉप्टर्स जप्त केली आहेत. अन्य स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी अनेक विमान तळांवरुन जवळपास सात मिग-23 विमान जप्त केली आहेत.
27 नोव्हेंबरपासून बंडखोरांनी असद सरकार विरोधात लढाई सुरु केली आहे. त्यांनी आतापर्यंत अलेप्पो, हामा आणि दर्रा ही शहरं ताब्यात घेतली आहेत. अल-कायदाशी संबंधित हयात तहरीर अल शामचे फायटर्स अन्य छोट्या-छोट्या कट्टरपंथीय गटांसोबत मिळून असद सरकार विरोधात लढत आहेत.
हयात तहरीर अल शाम गटावर संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांनी बंदी घातली आहे. मात्र, असं असूनही या गटाला अमेरिका आणि टर्कीकडून समर्थन मिळतय. हयात तहरीर अल शाम सोबत लढणाऱ्या गटांची विचारधारा वेगवेगळी आहे. पण असद यांना सत्तेवरुन हटवण्याच्या या एकाच उद्देशाने हे सर्व गट एकत्र आले आहेत.
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |