पारंगे चौक परिसरात चेहरा झाकून संशयितपणे फिरणाऱ्या युवकावर पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 21 May 2026


सातारा : पारंगे चौक परिसरात चेहरा झाकून संशयास्पद हालचाली करत फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. समाधानकारक माहिती न दिल्याने त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत युवक संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गस्त घालणाऱ्या पथकाने कारवाई केली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजवाडा बसस्थानक परिसरात दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्यावर शाहूपुरी पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
जुन्या वादाची ठिणगी; वाढे परिसरात तिघा भावांना बेदम मारहाण

संबंधित बातम्या