सातारा : राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस दलातील भारतीय सेवेतील आयपीएस १७ पोलीस अधिक्षकांच्या बदल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची उपायुक्त मुंबई शहर येथे बदली करण्यात आली होती. या आदेशानंतर अवघ्या दोन तासातच या बदलीला स्थगीती मिळाली. आज गुरुवार, दि. ५ सप्टेंबर रोजी पोलीस अधिक्षक समीर शेख यांची बदली अधिकृतरित्या रद्द करण्यात आल्याचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यातील १७ पोलीस अधिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ठाणे येथील पोलीस उपआयुक्त सुधाकर पठारे यांची साताऱ्याचे पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्तीबाबत नाव होते. अन साताऱ्याचे एसपी समीर शेख यांची मुंबई शहर उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र,या बदलीनंतर काही तासातच पुन्हा एक आदेशाचे पत्र साताऱ्याचे एसपी समीर शेख यांना देण्यात आले. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत नियुक्तीचे ठिकाण सोडण्यात येवू नये, असे सांगितले.
सुधाकर पठारे यांची आता बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्तपदी बदली करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे साताऱ्याचे एस. पी. समीर शेख यांची बदली मुंबई येथे करण्यात आलेली बदली रद्द करण्यात असून समीर शेख हेच साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणुन कार्यभार सांभाळतील, असे सहसचिव व्यंकटेश भट यांनी या आदेशाद्वारे सांगितले आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |