गोडोली येथील पोलीस चौकीसमोर भांडणे करून सार्वजानिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 December 2025


सातारा :  शाहूनगर (गोडोली) येथील पोलीस चौकीसमोर भांडणे करून, सार्वजानिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुवर्णा सुभाष डिगे (वय 29) व रोहित संदेश खुस्पे (वय 32, रा. गोडोली) यांनी शनिवारी (दि. 6) सायंकाळी 7 च्या सुमारास पोलिसांसमोर मोठ्याने वाद घालून, सार्वजानिक शांततेचा भंग केल्याची तक्रार हवालदार किशोर जाधव यांनी दिली आहे. महिला हवालदार माने तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवीगाळ, दमदाटीप्रकरणी पती व एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा
पुढील बातमी
गोडोली येथील पोलीस चौकीसमोर भांडणे करून सार्वजानिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या