युवती बेपत्ता

सातारा : सातारा शहरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून 19 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. 13 फेब्रुवारी रोजी घडली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.


मागील बातमी
उंच भरारी योजनेतून 51 युवक प्रशिक्षणासाठी रवाना
पुढील बातमी
मंगल कार्यालयातून दागिन्यांसह रोकडची चोरी

संबंधित बातम्या