सातारा : यशोदानगर येथून २१ वर्षीय युवती मिथाली अजय जगताप (रा. किन्हाई,ता. जि. कोरेगाव) ही कोणाला काही एक न सांगता राहत्या घरातून निघून गेली आहे. ती आता परत न आल्याने बहीण शितल निलेश भोसले (वय २९) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटील करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यशोदानगर येथून २१ वर्षीय युवती बेपत्ता; सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद
by Team Satara Today | published on : 25 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कोंडवे येथील स्मशानभूमीच्या मागे गळफास घेऊन आत्महत्या
February 25, 2026
वाढे येथून डीपीमधून ८० किलो तांब्याची तारेची चोरी
February 25, 2026
भरदिवसा दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास; दागिन्यांसह 25 लाखांचा ऐवज चोरीस
February 23, 2026