सातारा : सातारा तालुक्यातील कारी येथील युवक बेपत्ता झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिवन सुदाम शिंदे (वय 27) असे त्याचे नाव आहे. याबाबत सुदाम धोंडीबा शिंदे (रा. कारी, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. याबाबतचा अधिक तपास सहायक फौजदार वायदंडे करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा