सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी 22 वर्षीय युवती दि. 14 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा शहरातील मल्हारपेठेत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
March 08, 2026
चार भिंत परिसरात दारूच्या नशेत गोंधळ; एका वर गुन्हा दाखल
March 07, 2026