अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवतेज गणेश साळुंखे रा. कारंडवाडी ता. सातारा या युवकाने सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर करीत आहेत.



मागील बातमी
फलटणचा कोतवाल लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
पुढील बातमी
अपघात प्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या