अल्पवयीन मुलीचे अपहरण

by Team Satara Today | published on : 10 June 2025


सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुलीच्या आईने याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 6 जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे
पुढील बातमी
‘आयर्नमॅन हॅम्बुर्ग’मध्ये यश मुचंडीचा ठसा

संबंधित बातम्या