अस्तित्व लपवल्याप्रकरणी कारंडवाडीतील एकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 01 April 2026


सातारा : शहरातील चार भिंती लगत असलेल्या कॉर्नर जवळ संशयितरित्या स्वतःचे अस्तित्व लपवून स्वतःचा चेहरा लपवत अपराध करण्याच्या उद्देशाने बसलेल्या मनोहर विठ्ठल भोसले (वय २५ रा.कारंडवाडी सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुहास कदम यांनी दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार यादव करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेंद्रे येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापा; रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी