सातारा : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे-बंगळुर या राष्ट्रीय महामार्गावर सातार्यातील सर्व्हिस रस्त्यावर हॉटेल प्रांजली समोर ट्रकच्या काचा व हेडलाईट फोडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हिंदूत्ववादी संघटनेच्या दहा ते 15 कार्यकर्त्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष प्रभुणे, अजितसिंह भोसले, विक्रम विभुते, राहूल राठोड व आठ ते दहा जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत हवालदार गणेश यशवंत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार यादव करत आहेत.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |