सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 13 April 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हा हादरला ; डॉक्टर महिलेने संपवले आपले जीवन
October 24, 2025
दिल्लीत प्रदूषणाचा कहर तर साताऱ्यात मात्र शुद्ध हवेची लहर
October 23, 2025
राज्यपाल आचार्य देवव्रत दोन दिवसीय सातारा जिल्हा दौऱ्यावर
October 23, 2025
राज्यपाल आचार्य देवव्रत दोन दिवसीय सातारा जिल्हा दौऱ्यावर
October 23, 2025
सातारा शहर चक्री जुगाराच्या जबड्यात
October 23, 2025
ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला
October 21, 2025
जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्टरवर रब्बी हंगाम पेरणी पूर्ण
October 21, 2025