राहत्या घरातून युवक बेपत्ता

by Team Satara Today | published on : 27 March 2025


सातारा : राहत्या घरातून एक युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब ता.सातारा येथून रविकांत लगस (वय 28, रा. लिंब) हा युवक बेपत्ता झाला आहे. दि. 23 मार्च रोजी तो कोणास काहीही न सांगता निघून गेला आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंंद झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महापुरुषांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांविरोधात कठोर कायदा हवा
पुढील बातमी
रेल्वे स्टेशन परिसरात सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

संबंधित बातम्या