सातारा : राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चंदन नगर, कोडोली येथून एक 45 वर्षीय महिला राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा बसस्थानक परिसरात गर्दीत महिलेच्या अंगावरील 60 हजारांचे दागिने लंपास
September 16, 2026
के. बी. पी. कॉलेजच्या पाठीमागे दुकान बंद करण्यावरून वाद; तरुणावर रॉडने हल्ला
September 16, 2026