सातारा : सुरज सखाराम सुबारे (वय २९, सध्या रा. चिमणपुरा पेठ, सातारा मूळ रा. दाभोळे जि.रत्नागिरी) या युवकाने चिमणपुरा पेठ येथे राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. १४ मार्च रोजी घडली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
रत्नागिरीच्या युवकाची साताऱ्यात चिमणपुरा पेठ येथे आत्महत्या
by Team Satara Today | published on : 15 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026