सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 ते 16 दरम्यान किरण अर्जुन चव्हाण (रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांनी बॉम्बे रेस्टॉरंट येथील पुलाखाली पार्क केलेली त्यांची दुचाकी क्र. एमएच 11 बीडब्ल्यू 3261 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी; अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा