कराड : गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील एका मॉलमध्ये खंडणी वसूल करण्यासाठी नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवून पसार झालेल्या पाच जणांना तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाक्यावर एका ट्रॅव्हल्समधून मुंबईकडे जात असताना अटक केली. ही कारवाई रविवारी मध्यरात्री करण्यात आली.
संबंधीत माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाकडे आली होती. या घटनेची माहिती त्यांनी तळबीड पोलिसांना दिली होती. दरम्यान, रविवारी (ता. १२) मध्यरात्री हे संशयित ट्रॅव्हल्समधून मुंबईकडे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तळबीड पोलिसांनी तासवडे (ता. कराड) येथील टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान संबंधित संशयित पाच आरोपींना सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली.
मिहीर बल्लदेवभाई देसाई (वय २२), प्रिन्स बंजरंगलाल जागीड (वय २३), पवन कनुभाई ठाकूर (वय २५), कैलास कमुरचंद दरजी (वय ३४) जिग्नेश अमृतभाई रबारी (वय २६, सर्व जण रा. अहमदाबाद, राज्य गुजरात) अशी याप्रकरणी तळबीड पोलिसांनी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
हे सर्व जण दिल्लीमार्गे गोवा येथून जाऊन दिवसभर फिरून नंतर कोल्हापुरातून मुंबईकडे निघाले होते. सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले व त्यांचे सहकारी कर्मचारी आनंदा रजपूत, दिनकर काळे, योगेश भोसले, शहाजी पाटील, अप्पा ओंबासे, सनी दीक्षित, गणेश राठोड, अभय मोरे, नीलेश विभूते, शीतल मोहिते, अश्विनी थोरवडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.
बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह खासगी ठेकेदार लाचलुचपतच्या जाळ्यात |
महादरेच्या डोंगरात तरुणाची आत्महत्या |
संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडचा एसआयटीने घेतला ताबा |
दुकान फोडून साहित्य चोरी करणारा जेरबंद |
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलनात शिवम इंगळे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व |
सातारा जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा |
महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांची झाशीच्या रेल्वे स्थानकावर मोठी चेंगराचेंगरी |
खंडणीसाठी दहशत माजवणाऱ्यांना अटक |
सन 2019 पूर्वी उत्पादित व नोंदणी झालेल्या सर्व प्रकारातील वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक |
ऊस जळून आठ शेतकऱ्यांचे पाच लाखांचे नुकसान |
राष्ट्रीय मानवी तस्करी जनजागृती दिनानिमित्त विधी साक्षरता शिबीर व रॅलीचे आयोजन |
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त काव्य लेखन स्पर्धा |
आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘यांत्रिक हजेरी’ अनिवार्य याशनी नागराजन यांचा निर्णय |
मारहाणीसह नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
निवृत्त न्यायाधीशांचे घर फोडले; सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास |

सातारा शहराच्या पश्चिम भागात दोन दिवस पाणी नाही |
अंजली दमानिया यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी : रतन पाटील |
समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी ग्रंथ वाचनातून येते |
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद |
महाबळेश्वर, पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील पर्यटन वाढीसाठी कटिबद्ध |