सातारा : संशयास्पद मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वापरत असलेल्या दुचाकीच्या मालकीबाबत पोलिसांनी विचारणा केल्यानंतर त्याबाबत कोणतीही माहिती न दिल्याने पोलिसांनी युवराज आकोबा निकम (वय 56, रा.पिंपोडे बु. ता.कोरेगाव) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ही कारवाई 23 फेब्रुवारी रोजी वाढेफाटा येथे केली आहे. संशयिताला पोलिसांनी थांबवले असता त्याच्या विना क्रमांकाची दुचाकी होती.
संशयास्पद मालमत्ता बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 24 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शाहूनगरात स्कॉर्पिओची दुचाकीला धडक; स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल
October 25, 2025
नुने येथे शतपावली करताना एकास दमदाटी व मारहाण
October 25, 2025
विनयभंगाच्या दोन घटनेत चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
October 25, 2025
घरासमोर जेसीबी उभा केल्याच्या कारणावरुन मांडवे येथे एकास मारहाण
October 25, 2025