सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तडीपारीचे आदेश असतानाही खुलेआम सातार्यात फिरत असणार्याला पोलिसांनी पकडले. श्रवण संदीप पवार (वय 20, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही कारवाई दि. 23 फेब्रुवारी रोजी घडली आहे. पावल हाउस येथे पोलिसांनी ही कारवाई केली असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 24 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
दुश्मनासोबत का फिरतोस?; साताऱ्यात मित्रावर कोयत्याने हल्ला
September 27, 2026
एक लाख रुपये परत मागितल्याचा वाद; दुकानदाराकडून तिघांना मारहाण
September 27, 2026