04:02pm | Nov 21, 2024 |
सातारा : कोल्हापूर विभागीय शालेय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत दहा मीटर ओपन साईट एअर रायफल शूटिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धा प्रकारात 17 वर्षाखालील गटात के. एस.डी. शानभाग विद्यालय जुनियर कॉलेजच्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रितेश जांगिड यांनी सुवर्णपदक पटकावले, तर 19 वर्षाखालील गटामध्ये श्रवण चव्हाण यांनीही रौप्य पदक पटकावले. याच विद्यालयातील दहावीत शिकणाऱ्या सर्वेश जोशी यांनी कास्यपदक प्राप्त केले आहे. शालेय अभ्यासाबरोबरच दिवसातून तीन ते चार तास परिश्रम करून त्यांनी हे संपादन केले आहे. या प्रयत्नांना त्यांच्या प्रशिक्षिका दिशा इंदलकर यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, संचालिका सौ, अचल घोरपडे, विश्वस्त सौ, उषा शानभाग, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, क्रीडा विभाग प्रमुख अभिजीत मगर सर पालक संघाचे प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून या यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |

छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |