सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून अज्ञाताने 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण केले असल्याचे तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. ही घटना दि. 22 ऑक्टोबर रोजी घडली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026