सातारा : जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करंजे येथे जुगार प्रकरणी अस्लम खतिब शेख (वय 44, रा.करंजे) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1250 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.