विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी पतीसह तीन जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 November 2026


सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांना विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फेब्रुवारी 2021 पासून ते 12 ऑगस्ट 2024 पर्यंत विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी गणेश बाळकृष्ण गायकवाड, महेश बाळकृष्ण गायकवाड व एक महिला (सर्व रा. ऐरोली, नवी मुंबई) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून पुनर्वसन चिंचणीतील एकास मारहाण; चौघांवर गुन्हा

संबंधित बातम्या