अवैधरीत्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 17 December 2024


सातारा : अवैधरीत्या दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी रामनगर, ता. सातारा येथील श्रीराम मंगल कार्यालयाच्या पाठीमागे आडोशास रतन रामचंद्र जाधव रा. नवनाथ नगर, ता. सातारा हे अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून पंधराशे पाच रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लाच प्रकरणातील दोनही संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी
पुढील बातमी
लहानग्या मुलीला पाण्यात टाकून मातेचीही आत्महत्या

संबंधित बातम्या