सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार तळ्याजवळ पानटपरीच्या आडोशाला जुगार घेणार्या योगेश महेश अडागळे (वय 25, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 1270 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.