विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पती विरुध्द गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 September 2026


सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शितल रविंद्र काटकर (वय 27, रा. भवानी पेठ, सातारा मूळ रा. कारखेल) यांनी रविंद्र नारायण काटकर (रा. कारखेल, ता. माण) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. पतीने वेळोवेळी मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकाला मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा
पुढील बातमी
अंगापूर वंदन येथे अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या