वळसे येथे ड्रायव्हरला मारहाण; बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 11 February 2026


सातारा : सातारा तालुक्यातील वळसे येथे दि. 28 रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण युवराज सावंत (वय 38, रा. वळसे) यास त्याच्या घरातच सागर संजय रामुगडे, अभिजित सपकाळ आणि एक अनोळखी (तिघे रा. खालची अंभेरी) अशा तिघांनी लोखंडी गजाने, काठीने मारहाण करुन जखमी केले. त्यावरुन बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास महिला पोलीस हवालदार निंबाळकर या करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात गांजा, एमडी व गुटखा विक्रीविरोधात रक्षक प्रतिष्ठान आक्रमक; कारवाईची मागणी करत दिला आंदोलनाचा इशारा
पुढील बातमी
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी विटयाच्या युवकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या